साहित्यः- मोठया आकाराचे आवळे1 किलो,खडी साखर 1.50 किलो,2 जायफळ,जावत्रि,इलायची दाने,लेंडीपिपळी,नागकेशर प्रत्येकि 5 ग्रम,लंवग,सुंठ,पांढरेमिरे,
किसमिस प्रत्येकि 10 ग्रम,20ग्रम काजु,50ग्रम अष्टवर्ग,250ग्रम साजुक तुप.
कृतिः- काजु व किसमिसचे तुकडे करावे.जायफळची पावडर करुन घ्यावी. तसेच इतर सामग्रीची वस्त्र गाळपावडर करावी.आवळे कुकरमध्ये पाणी टाकुन एकाभंडयात आवळे ठेवुन शिजवावे आवळे शिजल्यावर त्यातील बिया काढुन त्याचा लगदा करावा. कढई गरम करायला ठेवावी व त्यात तुप टाकावे . ते गरम झाल्यावर त्यात आवळयाचा लगदा गुलाबी होइपर्यात परता 1लिटर पाण्यात खडी साखर टाकुन त्याचा 1तारी पाक तयार करा. त्यात आवळयाचा लगदा चांगला मिसळा त्यात जायफळ
पावडर व इतर साहित्य एकत्र करा. थंड झाल्यावर काजु किसमिस टाका. जास्त घट्ट झाल्यास मध टाकावे.
Nice info.
उत्तर द्याहटवा